DMC - विभाग
मुख्य कार्यालय
DISASTER MANEGEMENT COMMANDO
मुख्य कार्य आणि उद्दिष्टे
राष्ट्रिय संपत्तीचे रक्षण करणे
ग्राहकांचे फसवणुकी पासुन संरक्षण करणे
वाहतूक कोंडी थांबवचे प्रसंगी वाहतूक सुरळीत करणे
नैसर्गिक व प्राकृतिक संकटी वेळीच धावुन मदत करणे
असामाजिक तत्वाचा नाश करून भयमुक्त सामाजाची निर्मिती करणे
समाजातील युवक युवतींचा बौद्धिक व वैचारिक स्तर वाढविणे
सामान्य जनता व पोलिस यांचे विश्वासाचे नाते निर्माण करणे
अन्यायग्रस्त महिला, बालक व वृध्द यांना मदत करणे
जनतेला कर्तव्य अधिकाराची जाणीव करून देणे